अक्षय्य तृतीयेला करावयाचे मृत्तिका पूजन
सदोदित कृपादृष्टी ठेवणाऱ्या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी यांची प्राप्ति होते. अक्षय्य तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञताभाव ठेवून मृत्तिकेची उपासना करण्याचा दिवस.
सदोदित कृपादृष्टी ठेवणाऱ्या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी यांची प्राप्ति होते. अक्षय्य तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञताभाव ठेवून मृत्तिकेची उपासना करण्याचा दिवस.
अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसऱ्या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात.
या कृतीतून पितरांच्या अतृप्त इच्छांची पूर्ती होऊन त्यांना गती प्राप्त होते आणि ते पुढील लोकांतील प्रवास करतात.
नामजपाचे सतत स्मरण व्हावे, यासाठी आपल्या दृष्टीसमोर देवतेच्या नामजपाच्या पट्ट्या लावणे उपयुक्त ठरते.
सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणाऱ्या सोन्याच्या अलंकारांचे महत्त्व !
रांगोळ्यांमध्ये सात्त्विक रंग भरावेत. अधिक विवेचनासाठी वाचा सनातनचा लघुग्रंथ ‘देवतातत्त्वे आणि आनंद आदी स्पंदनांनी युक्त सात्त्विक रांगोळ्या’
वैशाख शुक्ल पक्ष तृतीया या दिवशी महापराक्रमी वीर परशुरामाचा जन्म झाला. दशावतारांतील हा सहावा अवतार होय. भृगुकुळातील ऋषि जमदग्नी आणि देवी रेणुका यांचा मुलगा परशुराम !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
साधकांनो, ‘साक्षात् भगवान श्री विष्णूंचे अवतार असलेले परात्पर गुरु डॉक्टर आठवले साधकांना याच जन्मात जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त करणार आहेत’, अशी श्रद्धा ठेवा !