आगरा येथील राजा मंडी रेल्वे स्थानकावरील चामुंडादेवी मंदिर हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नोटीस

‘जर मंदिर हटवले नाही, तर हे फलाट प्रवाशांसाठी बंद करण्यात येईल’, असे प्रशासनाने म्हटले आहे.

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे सार्वजनिक ठिकाणी लावला आहे खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचा कौतुक करणारा फलक !

भारत सरकारने ऑस्ट्रेलियाच्या सरकारला सांगून खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचा उदोउदो करणार्‍यांवर कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !

झारखंडचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री हफीजुल हसन अंसारी यांची हिंदूंना धमकी !

आम्हाला त्रास दिला, तर तुम्ही ८० टक्के असल्याने तुम्हालाच अधिक त्रास होईल !

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयात कुलपतींनी इफ्तार पार्टीचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप !

हिंदूंमधील आत्मघातकी धर्मनिरपेक्षता एक दिवस त्यांना विनाशाच्या खाईत लोटणार, हे निश्‍चित !

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत २ आतंकवादी ठार

एजाज हाफिज आणि शाहिद अयुब ही ठार झालेल्या आतंकवाद्यांची नावे आहेत, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली.

ज्ञानवापी मशिदीच्या आतील सर्वेक्षण आणि चित्रीकरण होऊ देणार नाही !

न्यायालयाचा आदेश नाकारत ‘अंजुमन इंतजामिया मस्जिद कमेटी’ची चेतावणी !

लघु कालावधीच्या; मात्र वेगवान युद्धासाठी सिद्ध रहाण्याची आवश्यकता ! – भारतीय वायूदलाचे प्रमुख व्ही.आर्. चौधरी

‘यासह अधिक काळ चालणार्‍या संघर्षासाठीही सिद्ध रहाण्याची आवश्यकता आहे. लडाखमध्ये आपण असा संघर्ष सध्या पहात आहोत’, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आसाममध्ये आसामी मुसलमानांना मिळणार स्वतंत्र ओळखपत्र !

आसाममध्ये स्वतःचे मूळ असल्याचा दावा करणार्‍या मुसलमानांची ४ गटामध्ये विभागाणी करण्यात आली आहे. गोरिया, मोरिया, देशी आणि जुन्हा मुसलमान अशी विभागणी करण्यात आली असून या सर्वांना स्वतंत्र ओळखपत्र देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

उत्तरप्रदेशातील धार्मिक स्थळांवरील ११ सहस्र भोंगे उतरवले !

ध्वनीप्रदूषणाचा त्रास देशातील प्रत्येक नागरिकाला होत असतांना शासनकर्त्यांना जे शक्य आहे, ते करण्याचे धाडस ते का करत नाहीत ? जनतेने आता प्रत्येक राज्यातील शासनकर्त्यांना याविषयी जाब विचारला पाहिजे !

युक्रेनमध्ये हस्तक्षेप करणार्‍यांच्या विरोधात अण्वस्त्रांचा वापर करण्यास मागेपुढे पहाणार नाही ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची धमकी

पुतिन सेंट पीटर्सबर्ग येथे रशियन खासदारांना संबोधित करत होते.