नवी देहली – सध्याची राजकीय स्थिती पहाता भारतीय वायूदलला मिळालेल्या सूचनेनंतर लघु कालावधीच्या; मात्र वेगवान युद्धासाठी सिद्ध रहाण्याची आवश्यकता आहे, असे विधान भारतीय वायूदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर्. चौधरी यांनी एका संमेलनात केले.
IAF chief stresses on need to prepare for ‘intense & small duration ops at short notice’ https://t.co/8esUYiaZWz
— Republic (@republic) April 28, 2022
‘यासह अधिक काळ चालणार्या संघर्षासाठीही सिद्ध रहाण्याची आवश्यकता आहे. लडाखमध्ये आपण असा संघर्ष सध्या पहात आहोत’, असेही त्यांनी स्पष्ट केले.