लोकसंख्या नियंत्रण कायदा केल्यास देशातील ५० टक्के समस्या त्वरित संपतील ! – अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय

‘भारतातील पाणी, जंगल, भूमी यांच्या समस्या; अन्न, वस्त्र, निवारा यांच्या समस्या; गरिबी, भूकबळी, बेरोजगारी आदी बहुतांश समस्या, तसेच प्रामुख्याने गुन्हेगारीची समस्या या सर्वांचे मूळ लोकसंख्येचा विस्फोट हे आहे. 

वार आणि त्यांचे महत्त्व

‘अमुक वार मला शुभ आहे’, ‘अमुक वार माझा घातवार आहे’, अशी वाक्ये आपण बऱ्याच जणांच्या तोंडी ऐकत असतो. वार आणि त्यांचे महत्त्व काय ? याविषयी जाणून घेऊया.

३०.४.२०२२ या दिवशी असणाऱ्या खंडग्रास सूर्यग्रहणाविषयीची माहिती

चैत्र अमावास्या, ३०.४.२०२२, शनिवार या दिवशी असणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे वेधादी कोणतेही नियम पाळू नयेत.

कोरोना महामारीच्या कठीण काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवणारे बांदोडा (गोवा) येथील भाजीविक्रेते श्री. मदनप्रसाद जैसवाल (वय ६३ वर्षे)!

जैसवालदादा बांदोडा येथे आल्यापासून त्यांना सनातन संस्था, रामनाथी आश्रम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी माहिती आहे. ते संस्थेला भाजी अर्पण करत असत.

उत्साही आणि श्रद्धा असलेल्या बेळगाव येथील श्रीमती सरस्वती शेट्टी (वय ८३ वर्षे) अन् शांत स्वभाव आणि सोशिक वृत्ती असलेले नंदिहळ्ळी येथील श्री. उत्तम गुरव (वय ६१ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

एका सत्संग सोहळ्यात सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी ही घोषणा केली. पू. रमानंद गौडा यांच्या हस्ते श्रीकृष्णाचे छायाचित्र देऊन श्रीमती सरस्वती शेट्टीआजी व श्री. उत्तम गुरव यांचा सत्कार करण्यात आला

एस्.एस्.आर्.एफ.चे सद्गुरु सिरियाक वाले यांच्या समवेत ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप करतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

नामजपाला आरंभ केल्यावर न्यास करून नामजप करतांना ज्याप्रमाणे शक्ती जाणवते, त्याप्रमाणे मला माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी शक्ती जाणवली.

आपल्या संत-मातेची, पू. (कै.) श्रीमती शालिनी माईणकरआजी यांची सेवा करतांना सौ. अनुराधा पुरोहित यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि पू. आजींच्या देहत्यागानंतर लक्षात आलेली सूत्रे

सनातनच्या ८६ व्या संत पू. (कै.) श्रीमती शालिनी माईणकरआजी यांची वैशाख शुक्ल प्रतिपदा (रविवार, १ मे २०२२)  या दिवशी प्रथम पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांची धाकटी मुलगी सौ. अनुराधा पुरोहित यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

शारीरिक त्रास होत असतांना सौ. अंजली कणगलेकर यांनी अनुभवलेली भगवंताची कृपा !

साधकांसाठी आपत्काळ हा संपत्काळ ठरत आहे’, असे वाटते. ‘भगवंत साधकांच्या मनाची सिद्धता करवून घेत आहे. साधकांना पुढच्या प्रसंगांना तोंड देण्याचे बळ देत आहे. त्यांना अनेक गोष्टी शिकवत आहे’, हेच मला या प्रसंगातून अनुभवता आले.

…तर काश्मीर भारतात विलीन करण्याविषयी आमचा निर्णय वेगळा असता ! – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

आज काश्मीरच्या ज्या भागावर पाकचे नियंत्रण आहे, तेथील काश्मिरी मुसलमानांचे अस्तित्व नष्ट केले जात आहे, याविषयी ओमर अब्दुल्ला का बोलत नाहीत ?