
मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – येथे एका रस्त्याच्या कडेला खलिस्तानी आतंकवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचा मोठा फलक लावण्यात आला आहे. यावर त्याचे छायाचित्र असून त्याचे कौतुक करण्यात आले आहे. यामुळे येथील भारतियांनी याची तक्रार पोलिसांकडे, तसेच प्रशासनाकडे केली आहे.
१. याविषयी स्थानिक निवासी आनंद पाल यांनी सांगितले की, खलिस्तानी आतंकवाद्यांनी पंजाबमध्ये माझ्या२ काकांची हत्या केली होती. त्यामुळे भिंद्रनवाले याचे छायाचित्र पाहून मला पुष्कळ वाईट वाटले.
२. अन्य एका व्यक्तीने सांगितले की, मेलबर्नमध्ये खलिस्तान समर्थकांची मोठ्या संख्येने उपाहारगृहे आणि दुकाने आहेत. येथे येणार्या लोकांच्या चारचाकी गाड्यांवर ‘आय लव्ह भिंद्रनवाले’ ‘खलिस्तान झिंदाबाद’ अशा आशयाचे स्टिकर लावलेले असतात.
ऑस्ट्रेलिया में मेलबोर्न की सड़कों पर खालिस्तानी आतंकी भिंडरावाले का बैनर: भारतीयों ने प्रशासन को लिखा पत्र- बंद हो आतंक का महिमामंडन#Australia #Khalistanhttps://t.co/lAMRWGajP0
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 27, 2022
संपादकीय भूमिका
|
‘एकादश तीर्थयात्रा’ योजना राबवल्याबद्दल गोमंतक मंदिर महासंघाकडून गोवा सरकारचे अभिनंदन !
बोधगया येथे महाराष्ट्र्राच्या यात्रेकरूंना मिळणार कायमस्वरूपी निवास सुविधा ! – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
जलसंपदा विभागाकडून शेतकर्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार ! – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री
पुणे येथे बनावट पत्रकारांसह खेड शिवापूर पोलीस चौकीतील २ पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा नोंद !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !