
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादलाशी झालेल्या चकमकीत ‘अल्-बद्र’ या आतंकवादी संघटनेचे २ आतंकवादी ठार झाले, तर सुरक्षादलाचा एक सैनिक घायाळ झाला.
Two Al-Badr militants were killed in an overnight encounter with security forces in #Pulwama district of Jammu and Kashmir, police said on Thursday. https://t.co/ePPAzLZVYc
— The Hindu (@the_hindu) April 28, 2022
एजाज हाफिज आणि शाहिद अयुब ही ठार झालेल्या आतंकवाद्यांची नावे आहेत, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली. मार्च-एप्रिल २०२२ मध्ये पुलवामा येथे परप्रांतीय कामगारांवर झालेल्या आक्रमणांमध्ये या आतंकवाद्यांचा सहभाग होता.
शिक्षण सचिवांचे स्थानांतर : नवा कायदाही करणार !
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन