‘व्हिटॅमिन-डी’ शरिरासह मेंदूसाठीही पुष्कळ उपयुक्त !
शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक जीवनसत्त्व आवश्यक आहे; पण ‘व्हिटॅमिन-डी’चे स्वत:चे महत्त्व आहे. शरिरात व्हिटॅमिन-डीच्या अभावाची लक्षणे कोणती आहेत आणि कुठले पदार्थ खाल्ल्याने त्याची पूर्तता होऊ शकते, याविषयी जाणून घेऊया.