भारतीय युवकांचे सैन्याविषयीचे आकर्षण !

‘प्रदीप मेहरा नावाच्या मुलाची सध्या सामाजिक माध्यमांवर पुष्कळ चर्चा चालू आहे. सैन्यात भरती होण्यासाठी तो रात्री धावण्याचा सराव करतो अशी जिद्द ज्याच्यामध्ये आहे, त्याला निश्चितच भारतीय सैन्यात जाण्यात यश मिळेल.

हिंदूंनो, स्वतःची पराभूत मानसिकता सोडून पराक्रमी पूर्वजांचा इतिहास अभ्यासा आणि आपण ‘हिंदु’ असल्याचा अभिमान बाळगा !

हिंदूंनी स्वतःतील लढाऊ वृत्ती जाणून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी !

आगामी भीषण आपत्काळानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’चा युद्ध विशेषांक

या अंकात काय वाचाल ? -१. महायुद्धाचे भयावह दुष्परिणाम जाणा ! २. संभाव्य महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताची सद्यःस्थिती !..

‘विरामचिन्हे’ आणि त्यांचे भाषेतील कार्य !

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

मुंबई येथील कथ्थक नृत्यांगना सौ. मनीषा जयंत पात्रीकर यांनी सादर केलेल्या ‘अष्टपदी’ या प्रकाराचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

कथ्थक नृत्यांगना सौ. मनीषा जयंत पात्रीकर यांनी कथ्थक नृत्याच्या अंतर्गत ‘अष्टपदी’ (टीप) हे नृत्य सादर केले. ‘या नृत्याचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या अन् त्रास असलेल्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने संशोधनात्मक प्रयोग करण्यात आला.

सकाळपासून साधकाच्या कपाळावर श्री गणेश, कमळ आणि कमळाची कळी, असे विविध आकार उमटणे

साधकाच्या शरीरावर विविध आकार उमटल्यावर झालेली विचार प्रक्रिया देत आहोत.

बोरीवली (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना सौ. मनीषा पात्रीकर (कथ्थक अलंकार) यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

बोरीवली (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना सौ. मनीषा जयंत पात्रीकर आणि त्यांचा मुलगा कु. सोहील पात्रीकर, हे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असताना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने त्यांचे कथ्थक नृत्यातील काही प्रकारांचे संशोधनात्मक प्रयोग करण्यात आले.

‘अपना बझार’ने आयोजित केलेल्या प्रदर्शनात लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेतून सर्वांना मिळालेला आनंद !

सनातन संस्थेचे हे प्रदर्शन पाहिल्यावर ‘अपना बझार’च्या महिला गटाच्या प्रमुख सौ. सुचेता इनामदार यांच्या वतीने सौ. गीता कित्तूर आमच्याशी वार्तालाप करतांना म्हणाल्या, ‘‘सर्वांत सात्त्विक, स्वच्छ आणि सुंदर ग्रंथप्रदर्शन आहे.’’

साधकांवर निरपेक्ष प्रेम करणारे आणि निर्मळ मनाचे सनातनचे ३२ वे विकलांग संत पू. सौरभ जोशी (वय २६ वर्षे) !

२३.४.२०२२ या दिवशी सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी यांचा २६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

दैवी बालकांवर वाईट शक्ती गर्भावस्थेपासून किंवा बालके जन्माला आल्यावरही करत असलेली आक्रमणे !

‘दैवी बालकांच्या जीवनाचा मूळ उद्देश ‘व्यापक स्तरावर धर्मकार्य करणे’ हा असतो. अनेक वेळा अनिष्ट शक्ती अशा दैवी बालकांवर गर्भावस्थेतच सूक्ष्म स्तरावर आक्रमण करून त्यांची प्राणशक्ती न्यून करतात. त्यामुळे जन्माच्या वेळी किंवा काही काळानंतर त्यांची प्राणशक्ती न्यून झाल्यामुळे त्यांना त्रास होतो.