शीखविरोधी कारवाया करण्यात गुंतला पाकिस्तान !

भारताविरोधी कारवाया करण्यात गुंतलेल्या खलिस्तानवादी संघटना पाकमधील त्यांच्या शीख बांधवांच्या रक्षणासाठी काहीएक करत नाहीत, यातून त्यांचे शिखांविषयी असलेले बेगडी प्रेम लक्षात येते !

देशातील ५ कोटी घुसखोरांना बाहेर काढण्याची मागणी करणारी याचिका ५ वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित

देशातील कोट्यवधी घुसखोरांना बाहेर काढण्याची मागणी करण्यासाठी याचिका प्रविष्ट करावी लागते, हे देशासाठी लज्जास्पद !

भाजपला समर्थन केल्यावरून मुसलमान तरुणांना त्यांच्या धर्मबांधवांकडून मारहाण

भाजप मुसलमानविरोधी पक्ष आहे, असेच बहुतेक मुसलमानांना वाटते आणि ते भाजपचा विरोध करतात, दुसरीकडे काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष हे हिंदुद्वेषी पक्ष असतांना हिंदू त्यांचे समर्थन करतांना आणि त्यांना सत्तेवर बसवतात, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘मी रामाला ओळखत नाही आणि राज्यात रामाचे मंदिरही नाही !

तमिळनाडूमध्ये ‘श्रीराम हा आर्य म्हणजे बाहेरून आलेला आणि तमिळनाडूतील लोक म्हणजे स्थानिक द्रविडी लोक’, असे विष कथित सुधारणावाद्यांनी गेली कित्येक वर्षे तेथील जनतेच्या मनात पेरले आहे. त्यामुळे अशी विधाने केली जातात.

जहाल नक्षलवादी नर्मदा हिचा कर्करोगामुळे भायखळा कारागृहात मृत्यू !

नर्मदा हिच्या स्मृतीप्रीत्यर्थ नक्षलवाद्यांनी गडचिरोली येथील ‘दंडकारण्य बंद’ची घोषणा केली आहे. ‘उत्पीडित जनता की प्यारी नेत्री कॉमरेड नर्मदा दी अमर रहे ।’ अशी भित्तीपत्रके गडचिरोलीच्या अतीदुर्गम भागात लावण्यात आली आहेत.

गुजरातमध्ये १०० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी केलेल्या नरसंहारासाठी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी क्षमा मागावी !

केवळ यासाठीच नव्हे, तर ब्रिटिशांनी भारतियांवर जे अनन्वित अत्याचार केले, क्रांतीकारकांना क्रूरपणे ठार मारले आणि त्याही पुढे जाऊन हिंदु संस्कृती नष्ट करण्यासाठी जे सत्ताकाळात प्रयत्न केले, त्यासाठी ब्रिटिशांनी भारतियांची क्षमा मागितली पाहिजे.

संयुक्त अरब अमिरात येथे भारतीय दांपत्याची हत्या करणार्‍या पाकिस्तानी नागरिकाला फाशीची शिक्षा

संयुक्त अरब अमीरातमध्ये भारतीय दांपत्याच्या हत्येच्या प्रकरणी न्यायालयाने पाकिस्तानी नागरिकाला फाशीची शिक्षा ठोठावली. हिरेन अधिया आणि विधि अधिया असे मृत दांपत्याचे नाव होते.

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील श्रीकृष्ण मंदिर भोंग्यांचा आवाज न्यून करणार !

श्रीकृष्णजन्मभूमीवरील श्रीकृष्ण मंदिरावर लावण्यात आलेल्या भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज न्यून ठेवण्याचे आवाहन केले होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले