मराठी अधिकारी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची कारकीर्द आणि त्यांची भारतीय सैन्याच्या प्रमुखपदी होणारी नियुक्ती मराठीजनांसाठी अभिमानास्पद !
महाराष्ट्रासाठी एक आनंदाचे वृत्त म्हणजे देशाच्या सैन्यप्रमुखपदी मराठी व्यक्ती असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती झाली आहे.