
दुबई – संयुक्त अरब अमीरातमध्ये भारतीय दांपत्याच्या हत्येच्या प्रकरणी न्यायालयाने पाकिस्तानी नागरिकाला फाशीची शिक्षा ठोठावली. हिरेन अधिया आणि विधि अधिया असे मृत दांपत्याचे नाव होते. त्यांच्या घरात आरोपी चोरीच्या उद्देशाने रात्री घुसला होता. दांपत्याला जाग आल्याचे पाहिल्यावर आरोपीने त्यांच्यावर चाकूचे वार करून त्यांची हत्या करून पलायन केले होते.
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
फाशी दिली जाऊ शकते, हे ठाऊक असतांनाही मी बांगलादेशात परत जाणार !
इराणची अवस्था अत्यंत वाईट ! – डॉनल्ड ट्रम्प
फ्रान्समध्ये १५ वर्षांखालील मुलांच्या सामाजिक माध्यमांच्या वापरावर प्रतिबंध घालणारे विधेयक संमत
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !