
बारामुला (जम्मू-काश्मीर) – येथे सुरक्षादलांनी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर युसूफ कांतरू आणि अन्य १ आतंकवादी यांना ठार केले आहे. या चकमकीत ३ सैनिक, तर एक नागरिक घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
जम्मू कश्मीर के बारामूला जिले में गुरुवार को सुरक्षा बलों और आतंकवादियों के बीच मुठभेड़ में लश्कर-ए-तैयबा के शीर्ष कमांडर सहित दो आतंकवादी मारे गये। मुठभेड़ में तीन जवान भी घायल हो गये। @Bhaumendra pic.twitter.com/qqcYnftCq4
— Naya Look News (@NayaLook) April 21, 2022
पेरिसवानी भागात ही चकमक उडाली. या घटनेच्या एक दिवस आधी बांदीपोरा येथे नाकाबंदीच्या वेळी उमर अजाज नावाच्या एका आतंकवाद्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक चिनी ग्रेनेड जप्त करण्यात आले.
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !