६० हून अधिक लोकांचे अपहरण !

अबुजा (नायजेरिया) – देशाच्या दक्षिणेत असलेल्या विविध गावांमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ८० लोक ठार झाले असून ६० हून अधिक लोकांचे अपहरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही गावे ख्रिस्तीबहुल आहेत.
ईसाई गाँवों पर मुस्लिम बंदूकधारियों का हमला, 80 की हत्या, 60 से अधिक किडनैप https://t.co/c3cc4dBSux https://t.co/qFsP63qxMP #nigeria_news #terrorism #terrorists #terror_attack @newstracklive
— News Track (@newstracklive) April 20, 2022
या आक्रमणांमध्ये ११५ हून अधिक घरे नष्ट झाली असून फुलानी वंशाच्या जिहादी आतंकवाद्यांना यासाठी उत्तरदायी ठरवण्यात आले आहे.
ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
फाशी दिली जाऊ शकते, हे ठाऊक असतांनाही मी बांगलादेशात परत जाणार !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
इराणची अवस्था अत्यंत वाईट ! – डॉनल्ड ट्रम्प
फ्रान्समध्ये १५ वर्षांखालील मुलांच्या सामाजिक माध्यमांच्या वापरावर प्रतिबंध घालणारे विधेयक संमत