मॉस्को (रशिया) – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या ५७ व्या दिवशी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनच्या मरियुपोल शहरावर रशियन सैन्याने पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे, असा दावा केला आहे. तसेच ‘जे शरण येतील, त्यांना काहीही करण्यात येणार नाही’, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.
Russia controls all of Mariupol; President Vladimir Putin hails ‘successful liberation’#RussiaUkraineWar live updates:https://t.co/zV5GZbQw36 pic.twitter.com/JyAU7Fa05m
— The Times Of India (@timesofindia) April 21, 2022