‘आश्रम पाहिल्यावर मला वाटले, ‘सर्वप्रथम स्वतःमध्ये सुधारणा करून आध्यात्मिक प्रगती केली पाहिजे. त्यामुळे हिंदु राष्ट्र-निर्मितीसाठी पुष्कळ साहाय्य होईल आणि स्वतःच्या समवेत आपल्या राष्ट्राचीही प्रगती होईल.’
– श्री. सुधाकर ढवळे, फोंडा, गोवा. (२०.२.२०२२)