ऋषिकेश येथील चिदानंद मुनी यांच्या आश्रमात मुसलमानांकडून नमाजपठण !

आश्रमात नमाजपठण करण्यास अनुमती देणारे चिदानंद मुनी यांनी ‘मशीद किंवा मदरसा येथे हिंदूंना आरती करायला दिली जाते का ?’, याचा विचार करावा !

रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उद्योगपतीवर विषप्रयोग !

‘चेल्सी फुटबॉल क्लब’चे रशियन मालक रोमन अब्रामोविच यांनी युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामध्ये शांतीदूत म्हणून भूमिका बजावण्याचा प्रयत्न चालवला आहे.

पेट्रोल आणि डिझेल यांचा प्रतिलिटर दर २० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता ! – अहवाल

२९ मार्च या दिवशी मुंबईत पेट्रोलच्या दरात ८५ पैशांनी, तर डिझेलच्या दरात ७५ पैशांनी वाढ झाली. देहलीत हेच दर अनुक्रमे ८० पैसे आणि ७० पैसे होते. गेल्या ८ दिवसांत सातव्यांदा ही वाढ करण्यात आली आहे.

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर ३१ मार्चला चर्चा होणार

‘पाकिस्तान डेमोक्रॅटिक फ्रंट’ या विरोधी पक्षांच्या आघाडीने शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.

माओवाद्यांचे जाळे नष्ट करण्याचा केंद्र सरकारचा सुरक्षादलांना आदेश !

केंद्रीय गृहमंत्रालयाशी संलग्न असलेल्या इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी म्हणाले, ‘‘माओवादी रणनीतीकार अनेक शहरांमध्ये सक्रीय राहून भूमीगत नक्षलवाद्यांना पाठिंबा देत आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

प्रार्थना सभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा पाद्र्यांना अटक

क्रिस्टोफर तिर्की आणि ज्योती प्रकाश टोप्पो अशी या दोघांची नावे आहेत.

‘गुन्हेगारी प्रक्रिया (ओळख) २०२२’ विधेयक लोकसभेत संमत

गुन्हेगारांची जैविक माहिती गोळा करण्याचा अधिकार पोलिसांना मिळणार !

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ५ धर्मांधांना मुंबईत अटक !

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ५ धर्मांधांना दिंडोशी पोलिसांनी घाटकोपर येथे अटक केली. हुसैन कुरैशी, अब्दुल रज्जाक, रफीक शेख, सलीम आजम शेख आणि अली निजामुद्दीन खान अशी त्यांची नावे आहेत.

आरोपपत्र प्रविष्ट करण्यास अमली पदार्थ विरोधी पथकाला आणखी वेळ हवा !

कार्डिलिया जहाजावरील अमली पदार्थ सापडल्याच्या प्रकरणात अमली पदार्थविरोधी विभागाच्या विशेष अन्वेषण पथकाने आरोपपत्र प्रविष्ट करण्यास आणखी ९० दिवसांचा कालावधी मिळावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.

ममता बॅनर्जी यांचे सर्व विरोधी पक्षांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या विरोधात संघटित होण्याचे फुकाचे आवाहन !

अन्वेषण यंत्रणांविरुद्ध संघटित होण्याचे आवाहन करणे, हा ममता बॅनर्जी यांचा समाजद्रोह !