हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान वाढवणे, हाच धर्मांतर रोखण्याचा प्रभावी उपाय ! – संपादक

जशपूर (छत्तीसगड) – प्रार्थना सभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या प्रयत्न केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी दोघा पाद्र्यांना अटक केली.
#Chhattisgarh – जशपुर में धर्मांतरण का मामला आया सामने, वीएचपी कार्यकर्ताओं ने किया हंगामा, सूचना मिलने पर पुलिस ने दिखाई सख्ती, दो पास्टर्स को किया गिरफ्तार #Jashpur #VHP #BreakingNews #Breaking #ChhattisgarhWithNews18 pic.twitter.com/LeejcooDQ7
— News18 Chhattisgarh (@News18CG) March 27, 2022
विश्व हिंदु परिषदेने केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. क्रिस्टोफर तिर्की आणि ज्योती प्रकाश टोप्पो अशी या दोघांची नावे आहेत.
Russian Missile Attack : भारताने रशियाच्या राजदूताला बोलावून निषेध नोंदवला !
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी