पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे अंबरनाथ (ठाणे) येथील प्राचीन शिवमंदिराची पडझड !
मंदिराच्या ठिकाणी जर प्राचीन मशीद किंवा चर्च असते, तर एव्हाना पुरातत्व विभागाने त्याच्या रक्षणासाठी पावले उचलली असती !
मंदिराच्या ठिकाणी जर प्राचीन मशीद किंवा चर्च असते, तर एव्हाना पुरातत्व विभागाने त्याच्या रक्षणासाठी पावले उचलली असती !
या पोस्टमध्ये प्लास्टिकचा कचरा आणि मद्याच्या बाटल्या यांना अफझलखान आणि शाहिस्तेखान यांच्या रूपात प्रतिकात्मक दाखवून ‘स्वराज्याचा खरा शत्रू अफझलखान नव्हे; तर प्लास्टिकची घाण’, ‘स्वराज्याचा खरा शत्रू शाहिस्तेखान नव्हे; तर दारुड्यांची घाण’, असे लिहिण्यात आले आहे.
केंद्रीय पुरातत्व विभागाकडून शनिवारवाड्याची देखभाल, दुरुस्ती आणि स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूमध्ये कचर्याचे आणि असुविधांचे जाळे निर्माण होत आहे. वाड्यातील सर्व माहिती फलक अस्पष्ट आहेत.
भारत सरकारने कर्नाटक राज्याकडून बोध घेऊन लवकरच राष्ट्रीय स्तरावर योग्य इतिहास समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊन राज्यांना तशा सूचना द्याव्यात, ही अपेक्षा !
परिस्थिती आणि मानवी जीवनाचे मोल जाणून अध्यात्माकडे वळण्याचा निर्णय घेण्यासाठी बुद्धीचा निश्चय अन् श्रद्धाच लागते, हे लक्षात घ्यायला हवे. तसेच असा निर्णय घेणार्यांची हेटाळणी करण्याऐवजी त्यांचे कौतुकच व्हायला हवे.
संपामुळे निर्माण झालेली स्थिती पाहिल्यास सर्व कुणासाठी चाललेले आहे ? कर्मचारी आणि सामान्य जनता यांना आतापर्यंत झालेल्या त्रासाचे दायित्व कुणाचे ?, एवढेच उद्गार सामान्य जनतेच्या मनात येतात. यातून हित कुणाचे ? हा प्रश्न निरुत्तरित रहातो !
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि भाजपचे संघटक श्री. कमलेश कोठारी यांनी नुकतीच येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात करण्यात येणार्या विविध सेवांविषयी जाणून घेतले.
या तोडफोडीमागे कुणाचा हात आहे, याचा शोध घेऊन संबंधितांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
कर्नाटक राज्यातील चिंचणी गावातील सरकारी शाळेतील श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची, तर हरोहल्ली गावातील शाळेत असणार्या श्री सरस्वतीदेवी, म. गांधी आणि स्वामी विवेकानंद यांच्याही मूर्तींची तोडफोड करण्यात आली.
देशद्रोही आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी सैनिकांवर होत असलेली दगडफेक पहात रहाणे आणि आमचे वीर सैनिक राजकीय नेत्यांच्या चक्रव्युहात फसून मुकाटपणे मार खात रहाणे यांमुळे सैनिकांचे मनोबळ ढासळणार नाही का ?