हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी जागृत होऊन संघटित झाले पाहिजे ! – पू. सिद्दलिंग महास्वामीजी, करुणेश्वर मठ, जेवर्गी
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विजयपूर (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र अधिवेशन
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विजयपूर (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र अधिवेशन
जो बायडेन यांनी युक्रेनच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची पोलंडमध्ये भेट घेतली. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनच्या उच्चपदस्थांशी बायडेन यांनी प्रथमच थेट चर्चा केली.
ही क्षमायाचना म्हणजे ढोंग असून मनातील सत्यच मौलवीच्या ओठांवर आले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे आणि हिंदूंनी सतर्क रहायला हवे, हेच यातून लक्षात येते !
रशियाला संपूर्ण युक्रेनवर नियंत्रण मिळवता न आल्याने तो आता युक्रेनध्ये ‘उत्तर’ आणि ‘दक्षिण’ कोरिया यांच्याप्रमाणे ‘उत्तर युक्रेन’ आणि ‘दक्षिण युक्रेन’ निर्माण करण्याचा प्रयत्न करील. त्यातील एका भागावर रशियाचे नियंत्रण असेल…
वर्ष २०११ मध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचे प्रकरण
परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे ज्येष्ठ बंधू पू. अनंत आठवले यांच्या चरित्राचा दुसरा खंड ‘ज्ञानयोगी पू. अनंत आठवले’ या ग्रंथाचे प्रकाशन सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते २६ मार्च या दिवशी करण्यात आले.
आरोग्यासारख्या संवेदनशील क्षेत्राविषयी अशी दिरंगाई असेल, तर एकूणच सरकारी कामांची दुरवस्था काय असेल ? याचा विचार करा !
भिक्षा, शिक्षा, दीक्षा हे आपल्या रक्तात असते. त्याचप्रमाणे आपल्या रक्तात रक्षा सुद्धा असते. मला वर्दी घालून देशाचे रक्षण करता आले. प्रत्येकाने देशाच्या संस्कृतीरक्षणाचे वचन घेतले पाहिजे.
अशी दुहेरी पदे भूषवणारे आमदार किंवा खासदार यांना दुहेरी सेवा निवृत्तीवेतन देण्याची आवश्यकता काय ?
धुळे येथे दोन दिवसीय ‘हिंदु राष्ट्र संघटक’ कार्यशाळा पार पडली !