
देवद (पनवेल), २७ मार्च (वार्ता.) – व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि भाजपचे संघटक श्री. कमलेश कोठारी यांनी नुकतीच येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात करण्यात येणार्या विविध सेवांविषयी जाणून घेतले. या वेळी त्यांच्या समवेत हिंदुत्वनिष्ठ श्री. मनीष तिवारी होते. कोठारी म्हणाले, ‘‘हिंदु धर्मासाठी तुम्ही करत असलेले कार्य समजले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी काय करायला हवे, हे लक्षात आले.’’
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !