
‘आपण काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांना आणि त्यांना वाचवण्यासाठी दगडफेक करणार्यांना अन् भारताविषयी प्रेम नसणार्यांना लक्ष्य बनवून राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य निभावणार्या समर्पित सैनिकांना प्रोत्साहन देण्याऐवजी उलट त्यांना पुनःपुन्हा न्यायालयाच्या पिंजर्यात अडकवणार्या षड्यंत्रावर मौन बाळगण्याला का विवश होतो ? कोणता सभ्य देश हे स्वीकारील का ? देशद्रोही आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी सैनिकांवर होत असलेली दगडफेक पहात रहाणे आणि आमचे वीर सैनिक राजकीय नेत्यांच्या चक्रव्युहात फसून मुकाटपणे मार खात रहाणे यांमुळे सैनिकांचे मनोबळ ढासळणार नाही का ? अशा स्थितीत अन्य सामान्य नागरिकांची मनोदशा कशी बरे स्वस्थ राहू शकेल ? सत्तापिपासू असलेल्यांची राष्ट्रीयता जर संशयास्पद असेल, तर ते योग्य ठरेल का ?’
– श्री. विनोदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश (साभार : साप्ताहिक ‘हिंदू सभा वार्ता’, ११ ते १७ एप्रिल २०१८)
प्राचीन हिंदु धर्माची महानता
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !