खाद्यपदार्थांच्या बांधणीसाठी वर्तमानपत्राचा उपयोग न करण्याविषयी तात्काळ आदेश निर्गमित करा !

आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने सोलापूर येथील अन्न आणि औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांना निवेदन

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांकडून १८ वाहनांची जाळपोळ !

नक्षलवाद संपूर्ण नष्ट केल्याविना अशा घटना कायमस्वरूपी संपणार नाहीत, हे लोकप्रतिनिधींच्या लक्षात कसे येत नाही ? संपूर्ण नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकारने ठोस कृती करावी !

लाचखोरीत पुणे शहर प्रथम क्रमांकावर !

वर्षभरात पुण्यात सर्वाधिक पोलीस आणि अधिकारी यांवर कारवाई !

धर्मांतरबंदी कायदा हवाच !

कॉन्व्हेंट शाळांच्या संदर्भात हिंदु मुलींना टिकली लावण्यास, बांगड्या घालण्यास अथवा भारतीय पोषाख घालून येण्यास मज्जाव करण्यात येतो. हिंदु मुलांच्या हातातील दोरे कापण्यात येतात, टिळा लावण्यास अथवा गळ्यात देवतांची पदके घालण्यास विरोध करण्यात येतो….

गड-दुर्गांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे बांधल्याने होणारे इस्लामीकरण रोखण्यासाठी अतिक्रमण तात्काळ हटवावे !

कुर्डूवाडी (सोलापूर) येथील राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांचे पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

संभाजीनगर येथे पाणी मिळण्यासाठी महिलांचे ठिय्या आंदोलन !

नागरिकांनी आंदोलन केल्यानंतरच त्यांची पाण्यासारखी मूलभूत गरज भागणार का ? असे प्रशासन काय कामाचे ? – संपादक

कोल्हापूर येथे १० लाख रुपयांची लाच घेतांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागातील २ हवालदारांना अटक !

भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी कडक शासनासह जनतेला धर्मशिक्षण द्यायला हवे !

हा ‘थडगी जिहाद’ रोखा !

यमुना खादर भागामध्ये अनधिकृतपणे थडगी उभारण्यात आली आहेत. जेथे एक वीटही बसवणे अवैध आहे, त्या ठिकाणी थोड्या थोड्या अंतरावर विविध थडगी बांधण्यात येऊन मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे.

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम शेतमालातील रासायनिक अंश : दैनंदिन आहारात समाविष्ट झालेले विष !

शेतीपासून तयार अन्नपदार्थांपर्यंत सर्वच ठिकाणी होणारा विषारी रसायनांचा वापर चिंताजनक !

पीडित काश्मिरी हिंदूंच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढतच राहू ! – सुशील पंडित, संस्थापक, ‘रुट्स इन काश्मीर’

१९ जानेवारी १९९० या दिवशी धर्मांधांनी मशिदींमधून ‘हिंदूंनो, काश्मीरमधून चालते व्हा !’ अशा घोषणा देत लाखो हिंदूंना काश्मीरमधून हाकलून लावले. या क्रूर घटनेला ३१ वर्षे पूर्ण झाली, तरी काश्मिरी हिंदूंना न्याय मिळालेला नाही, या निमित्ताने हा ‘ऑनलाईन’ विशेष संवाद आयोजित करण्यात आला होता.