पोलिसांच्या साहाय्यानेच गुंडांनी रेस्टॉरंटवर आक्रमण केल्याची माहिती उघड !
कळंगुटमध्ये ‘डान्स बार’ चालवणार्या एका दलालाने स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकार्याला हाताशी धरून हे कृत्य केल्याचे, तसेच या आक्रमणात कळंगुट पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराचा प्रमुख सहभाग असल्याचे उघड झाले आहे.