|

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – येथील दिवाणी न्यायालयाबाहेर दिलशाद हुसेन (वय ३० वर्षे) या बलात्कार्याला पीडित अल्पवयीन मुलीच्या पित्याने गोळ्या झाडून ठार केल्याची घटना २१ जानेवारी या दिवशी घडली.
बेटी से बलात्कार के आरोपित दिलशाद हुसैन को पिता ने गोरखपुर कचहरी में मारी गोली, दरिंदगी के बाद जमानत पर घूम रहा था बाहर#UttarPradeshhttps://t.co/q1wd85lCcj
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 21, 2022
हुसेन जामिनावर सुटला होता आणि न्यायालयात सुनावणीसाठी आला असता ही घटना घडली. हुसेन बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्याच्या विधीपूर येथे रहाणारा होता.
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !