परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले चि. नारायण पाटील अन् भावपूर्ण सेवा करणार्‍या चि.सौ.कां. सोनाली गायकवाड यांची गुणवैशिष्ट्ये !

चि. नारायण पाटील आणि चि.सौ.कां. सोनाली गायकवाड यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

सप्तर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी केलेल्या कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील देवदर्शनाचा वृत्तांत !

‘सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ज्या मंदिरांत जाऊन दर्शन घेऊन आल्या,’ त्या मंदिरांची वैशिष्ट्ये देत आहोत.

सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कुक्के सुब्रह्मण्य (कर्नाटक) येथील श्री सुब्रह्मण्य मंदिरात केलेल्या देवदर्शनाचा वृत्तांत !

सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कर्नाटकातील कुक्के सुब्रह्मण्य येथील श्री सुब्रह्मण्य याच्या मंदिरात जाऊन साधकांसाठी प्रार्थना केली.

घरातील सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर विविध माध्यमातून साहाय्य लाभल्याने साधिकेने अनुभवलेली गुरुकृपा !

सध्या समाजात कोरोना रुग्णाच्या कुटुंबियांना बहिष्कृत केले जात असल्याची अनेक उदाहरणे आढळून येत आहेत; पण गुरुदेवांच्या कृपेने समाजातील परिचितांकडून सकारात्मक वागणे अनुभवण्यास मिळाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयीची नाडीपट्टी न सापडणे अन् हा वाईट शक्तींचा अडथळा – पू. डॉ. ॐ उलगनाथनजी

या पूर्वी शक्यतो असे होत नसे. दैवी कृपेने त्यांना नाडीपट्टी लगेच सापडायची.

‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी झालेले पुणे येथील वाचक, जिज्ञासू आणि हितचिंतक यांना आलेल्या अनुभूती

पश्चिम महाराष्ट्रातील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पुणे येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांना आतापर्यंत आलेल्या अनुभूती देत आहोत.