नाशिक जिल्ह्यातील १४७ शेतकर्यांची फसवणूक करणार्या १६ कृषी अधिकार्यांवरील कारवाई चालू !
नाशिक जिल्ह्यातील १४७ शेतकर्यांना गंडा घालणार्या १६ कृषी अधिकार्यांवर पोलिसांनी कारवाईची प्रक्रिया चालू केली आहे. गेल्या ६ वर्षांत कृषी अधिकार्यांनी अनुमाने ५० कोटी ७२ लाख ७२ सहस्र ६४ रुपयांची शेतकर्यांची फसवणूक केली आहे.