११ जानेवारी : माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा आज स्मृतीदिन

विनम्र अभिवादन !

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा आज स्मृतीदिन

लालबहादुर शास्त्री

स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचे दायित्व केवळ सैनिकांचे नाही. पूर्ण देशाला सामर्थ्यवान असले पाहिजे ! – लालबहादूर शास्त्री