गिरणी कामगारांच्या घरांविषयी सरकारने निश्चित धोरण घोषित करावे ! – गोविंदराव मोहिते
गिरणी कामगारांच्या घरांविषयी सरकारने कधी, कुठे आणि कशी घरे देणार याविषयी निश्चित धोरण घोषित करावे, अशी मागणी ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघा’चे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केली.