म्हातारपणात स्वतःची मुले नाहीत, तर साधना हाच खरा आधार !
‘सध्याच्या काळात आई-वडील मुलांना वाढवतांना त्यांच्या मनात ‘मुले आपल्याला म्हातारपणी सांभाळतील’, असा सुप्त विचार कुठेतरी असतो. प्रत्यक्षात मुलगा मोठा झाला की, तो नोकरीसाठी दुसर्या गावी जातो आणि मुलगी सासरी…