
पुणे – आरोग्य भरती गट ‘क’ परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वीच आरोग्य विभागाची परीक्षा घेणार्या ‘न्यासा’ आस्थापनातूनच फुटल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी निशीद गायकवाड आणि राहुल लिंघोट या २ एजंटना पोलिसांनी अटक केली आहे.

Two agents arrested in health dept recruitment exam paper leak case https://t.co/K4qka3xD2q
— TOI Pune (@TOIPune) December 28, 2021
यांनी फोडलेले पेपर काही परीक्षार्थींना ५ ते ८ लाख रुपये घेऊन दिल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत ५ गुन्हे नोंद झाले असून २८ आरोपींना अटक केली आहे.
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांवर झालेली अतिक्रमणे काढणार !
पुणे महापालिका समान आणि पुरेसे पाणीपुरवठा योजनेची ‘श्वेतपत्रिका’ काढणार का ?
खंडणी मागितल्याने ‘क्रेडिट सोसायटी’च्या संचालकांवर गुन्हा नोंद !