पृथ्वीच्या दिशेने एक लघुग्रह प्रचंड वेगाने येत आहे !
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने दिलेल्या माहितीनुसार एक विशाल लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने अत्यंत वेगाने येत आहे. हा लघुग्रह पृथ्वीच्या अत्यंत जवळून प्रवास करणार आहे. नासाचे वैज्ञानिक त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत.