‘ईगल फौंडेशन’च्या वतीने मुंबई येथील अधिवक्त्या (सौ.) सुनीता प्रकाश सालसिंगेकर यांचा सत्कार !
‘ईगल फौंडेशन’च्या वतीने विविध क्षेत्रांत वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणार्यांचा सत्कार करण्यात येतो. अशा प्रकारे कायदेशीर कार्यात कार्यरत असलेल्या मुंबई येथील अधिवक्त्या (सौ.) सुनीता प्रकाश सालसिंगेकर यांचा सत्कार करण्यात आला.