सेवाभावी वृत्तीचे आणि पत्नीला साधनेत पदोपदी साहाय्य करणारे रामनाथी आश्रमातील श्री. वासुदेव गोरल !
श्री. वासुदेव गोरल हे त्यांची पत्नी सौ. वर्धिनी हिच्यासह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात. सौ. वर्धिनी यांना श्री. वासुदेव यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.