सलमान खुर्शिद यांनी पुस्तकाद्वारे केलेला हिंदुत्वाचा अवमान हा ‘पॅन इस्लाम’च ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन वाहिनी’

पुस्तके, चित्रपट, कविता आदींच्या माध्यमातून ‘जिहादी चळवळ’ चालवण्याचा हा प्रकार आहे. हा काँग्रेसचा वैचारिक जिहादी आतंकवाद आहे !

गोवा सरकारकडून ४० कार्यक्रमांच्या आयोजनासाठी १२ कोटी ४३ लक्ष रुपये व्यय

सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोचवण्यासाठी प्रशासनाच्या अंतर्गत अनेक यंत्रणा असतांना खासगी आस्थापनांना कोट्यवधी रुपयांचे कंत्राट कशाला ?

‘सनातन धर्म प्रतिनिधी सभा, देहली’चे कार्यकारी अध्यक्ष श्री. भूषणलाल पराशर यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली सदिच्छा भेट !

श्री. पराशर यांना ‘वर्ष २०२२ चे सनातन पंचांग’, तसेच सनातनचे हिंदी ग्रंथ भेट दिले.

‘आंचिम’ला नवीन उंचीवर नेणार ! – अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री

५२ व्या ‘आंचिम’मध्ये ‘इंडियन पॅनोरामा’ विभागाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी आपण सर्वांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला नवीन उंचीवर नेऊ शकतो असा विश्वास व्यक्त केला.

संपकरी एस्.टी. कर्मचारी हिंसाचार करत असतील, तर राज्यशासनाला कारवाईचा अधिकार ! – मुंबई उच्च न्यायालय

एस्.टी. कर्मचार्‍यांनी संप मागे घ्यावा, यासाठी राज्यशासनाने न्यायालयात केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले.

परीक्षा देण्यासाठी बनावट (डमी) विद्यार्थ्याला बसवले !

मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीमुळे दिवसेंदिवस मुले संस्कारहीन बनत आहेत. बनावट विद्यार्थी परीक्षेला बसवण्याचे प्रकार वारंवार घडणे, हे शिक्षणक्षेत्राला लज्जास्पद आहे. दोन्ही विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा केल्यासच असे प्रकार थांबतील.

सर्वांवर अपार प्रीती करणार्‍या सोलापूर येथील सनातनच्या ६६ व्या संत पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकरआजी (वय ८४ वर्षे) यांचा देहत्याग !

२१ फेब्रुवारी २०१७ या दिवशी त्या संतपदी विराजमान झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात् १ मुलगा, ३ सुना, १ मुलगी, जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे.

संतांच्या विचारांमुळे महाराष्ट्रात वैचारिक प्रगल्भता ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

पिंपळनेर येथील वाड्याचा जिर्णोद्धार आणि सभामंडप यांसाठी राज्य सरकारने ५० लाखांचा निधी घोषित केल्याचे पवार यांनी सांगितले.