रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येण्यापूर्वी आणि आल्यानंतर साधिकेला आलेल्या अनुभूती
मी आश्रमात सेवा करते. त्या वेळी ‘२४ घंटे सेवाच करत राहूया’, असे मला वाटते. मला मुळीच थकवा येत नाही; कारण ‘गुरुदेवच सेवा करवून घेत आहेत. मी काहीच करत नाही’, असे मला जाणवते.