विशालसिंग राजपूत मित्रमंडळ आणि शिवसेना शाखा क्रमांक १ च्या वतीने किल्ला स्पर्धेचे पारितोषिक वितरण !
शिवसेनेचे कुबेरसिंग राजपूत म्हणाले, ‘‘सध्याचे युग हे भ्रमणभाषचे युग झाले असून लहान मुलांना किल्ल्याकडे वळवण्यासाठी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास रुजवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.