नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे अभीरक्षक डॉ. संतोष यादव यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवरायांच्या काळातील अनेक नोंदींचे पत्र उजेडात !
पुण्याच्या सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्याकडील मोडी कागदपत्रांचा संग्रह नुकताच अनुपमा मुजुमदार यांनी सुपूर्द केला होता, त्यातून हे पत्र प्रकाशात आले आहे.