सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे रहाणारे साधक, तसेच प्रसारसेवा करणारे साधक अन् त्यांचे कुटुंबीय यांना आपत्काळात तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी ३ रुग्णवाहिकांची आवश्यकता !

साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !

‘होमिओपॅथी स्वयं उपचार’ यासंदर्भातील माहिती कळवा !

आपत्काळात सामान्य जनतेला त्यांना होणार्‍या विविध विकारांवर होमिओपॅथीचे स्वयं उपचार (कुणालाही स्वतःच्या स्वतः करता येण्यासारखे उपचार) करता यावेत, यासाठी सनातन तातडीने या विषयावर माहिती देणार्‍या ग्रंथाची निर्मिती करत आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि समाजातील एक प्रसिद्ध दैनिक यांतील आध्यात्मिक स्तरावरील भेद स्पष्ट करणारे संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांची वैज्ञानिक चाचणी

विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप

‘एखादा विकार दूर होण्यासाठी दुर्गादेवी, राम, कृष्ण, दत्त, गणपति, मारुति आणि शिव या ७ मुख्य देवतांपैकी कोणत्या देवतेचे तत्त्व किती प्रमाणात आवश्यक आहे ?’, हे ध्यानातून शोधून काढून त्यानुसार मी काही विकारांवर जप बनवले.

वस्तू खरेदी करतांना किंवा वापरतांना ती सात्त्विक रंगाची निवडणे श्रेयस्कर !

वस्तूंच्या रंग-संगती वर वस्तुतील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा अवलंबून असल्याने सात्त्विक रंगाची निवडणे का आवश्यक आहे ?

परात्पर गुरु डॉ. आठवले आई-वडिलांच्या करत असलेल्या सेवा !

स्वतः भगवंतस्वरूप असूनही आई-वडिलांची कृतज्ञताभावाने, परिपूर्णतेने आणि सहजभावाने सेवा करून समाजापुढे उत्तम सेवेचा आदर्श ठेवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांविषयी पू. रमानंद गौडा यांनी केलेले मार्गदर्शन !

वेळ पुष्कळ अमूल्य आहे. पृथ्वीवर सर्वकाही मिळू शकते; पण गेलेला वेळ कधीच परत येत नाही. ‘यांमुळे माझी साधना आणि गुरुकार्य यांवर कसा परिणाम होत आहे ?’, असे चिंतन करून ते लिहून योग्य नियोजन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांचे प्रगल्भ विचार आणि त्यांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.