मोर्च्यांच्या नावाखाली महाराष्ट्रात दहशत निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी ! – राष्ट्रीय वारकरी परिषद

मुसलमान समाजाने मोर्च्यांच्या नावाखाली एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे सामाजिक माध्यमांतून प्रसारित होणार्‍या ‘व्हिडिओ’मध्ये दिसत आहे.

गडचिरोली येथे झालेल्या चकमकीत २६ नक्षलवादी ठार !

मृत नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

नांदेड येथे हिंसाचार करणार्‍यांना तात्काळ अटक करा !

अशी मागणी येथील विश्व हिंदु परिषदेच्या वतीने १३ नोव्हेंबर या दिवशी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

रझा अकादमीच्या झुंडशाहीला अमरावतीत हिंदूंचे मोर्च्याद्वारे प्रत्युत्तर !

धर्मांधांच्या मोर्च्यात सहिष्णुता बाळगणारे पोलीस त्यांचा प्रतिकार करणार्‍या जमावावर मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या !

‘नांदेड बंद’च्या नावाखाली हिंदु व्यापारी आणि नागरिक यांच्यावर आक्रमण करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करा !

विहिंप आणि बजरंग दल यांची पोलीस आणि प्रशासन यांना निवेदनाद्वारे मागणी

रझा अकादमीची दंगल नियोजनबद्धच !

‘मुसलमानांचे लांगूलचालन करणे’ हाच पाया असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून ही अपेक्षा नाही; मात्र हिंदुत्वाचा पाया असलेल्या भाजप आणि शिवसेना यांनी रोखठोक भूमिका घ्यावी, हिंदूंना सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती निर्माण करावी, ही हिंदूंची अपेक्षा आहे.

राहुल गांधीजी, जिहादी आतंकवाद काय आहे ?

‘हिंदुत्व म्हणजे शीख किंवा मुसलमान यांना मारहाण करणे आहे. अखलाकची हत्या करणे हेही हिंदुत्व होते का ?’, असा प्रश्न काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या एका कार्यक्रमात उपस्थित केला.

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : १४ नोव्हेंबर २०२१

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

इंग्रजी चांगले येणे, या निकषावर देशाचा पहिला पंतप्रधान निवडणारे गांधी !

भारतियांनी इंग्रजी संस्कृतीचा अभिमान बाळगणार्‍या नेहरूंना पंतप्रधान केले. नेहरूंना तरी गांधींनी पंतप्रधान का केले ? कारण ‘पंडित इंग्रजी चांगले बोलतो, तसे वल्लभला येत नाही’ म्हणून !

समास : शब्दांची बचत करणारी व्यवस्था !

आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे स्वतःची मातृभाषा धड न येणार्‍या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे फार अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.