सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग, भावसत्संग, बालसंस्कारवर्ग

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १४ नोव्हेंबर २०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

मंदिरे कह्यात घेऊन ती योग्यरित्या न चालवणारे राज्य सरकार !

व्यावसायिक आस्थापने चालवता न येणारे सरकार मंदिरे कह्यात घेऊन त्यांतही आर्थिक अनियमितता आणणार नाही कशावरून ?

आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून कार्तिकी एकादशी (१५.११.२०२१) पासून चालू होणार्‍या सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेत सहभागी व्हा !

भक्त नरहरीप्रमाणे आपणही श्रद्धा आणि भाव पूर्वक या मोहिमेत सहभागी होऊया. ‘श्रीगुरुच आपल्याकडून ही सेवा करवून घेत आहेत’, असा भाव ठेवूया !

‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम

‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील विश्लेषण पुढे दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले प्रतिदिन आई-वडिलांच्या (प.पू. बाळाजी (दादा) आठवले आणि पू. (सौ.) नलिनी आठवले यांच्या) करत असलेल्या सेवा !

स्वतः भगवंतस्वरूप असूनही आई-वडिलांची कृतज्ञताभावाने, परिपूर्णतेने आणि सहजभावाने सेवा करून समाजापुढे उत्तम सेवेचा आदर्श ठेवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

पू. रमानंद गौडा यांनी ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ ही सेवा भावाच्या स्तरावर करण्यासाठी साधकांना केलेले मार्गदर्शन  !

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ ही सेवा भावाच्या स्तरावर कशी करायची ?’, याविषयी केलेले मार्गदर्शन…

दळणवळण बंदीच्या काळात चालू झालेल्या ‘ऑनलाईन’ स्वरक्षणवर्गाला गुरुकृपेने मिळालेला चांगला प्रतिसाद !

‘स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर आता दळणवळण बंदीमुळे होणार नाही’, असा विचार मनात येत होता. गुरुकृपेने जेव्हा हे शिबिर ‘ऑनलाईन’ झाले, तेव्हा नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात चैतन्य आणि निर्गुण तत्त्व अनुभवता आले.

विविध त्रासांवर नामजपादी उपाय अचूक शोधून ते केल्याने त्रास दूर होणे आणि यावरून लक्षात येणारे उपायांचे महत्त्व 

‘नामजपादी उपाय केल्याने साधकांचे त्रास कसे दूर होतात’, याविषयीची नवीन लेखमाला.

मे २०२१ मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्. इन्स्टाग्राम’ आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.लाइव्ह चॅट’ या माध्यमांतून जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

अनेक लोक देवाच्या शोधात आहेत. त्यांना अध्यात्मात प्रगती करण्यासाठी ‘एस्.एस्.आर्.एफ्. यू ट्यूब’ वाहिनी पुष्कळ साहाय्यभूत ठरेल.