महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप ऐकताना साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती
सनातनच्या आश्रमातील साधक अन् संत यांना ७ दिवस प्रतिदिन १० मिनिटे हे नामजप ऐकवण्यात आले. त्या वेळी आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती देत आहोत.