परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘बुद्धीप्रामाण्यवादी धर्माचा वरवरचा अभ्यास करतात आणि ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ या म्हणीनुसार धर्माच्या विरोधात बोलतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवादी धर्माचा वरवरचा अभ्यास करतात आणि ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ या म्हणीनुसार धर्माच्या विरोधात बोलतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष हे नेहमीच हिंदूंची घृणा करतात. वर्ष १९४८ मध्ये ब्राह्मणांच्या हत्या आणि वर्ष १९८४ च्या शिखांच्या हत्याकांडांत ज्यांचे हात रंगले आहेत, त्यांनी हिंदुत्वावर आरोप करणे हास्यास्पद !
श्री. क्लार्क यांनी ‘प्रभावळ आणि ऊर्जा मापक यंत्र’ (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)), बायोवेल (Biowell) आणि सूक्ष्म परीक्षण यांच्या माध्यमातून भयपटांचे होणारे सूक्ष्म परिणाम अभ्यासण्यासाठी केलेल्या संशोधनातील निष्कर्ष सादर केले.
केंद्रातील सत्तेपाशी साम्यवादी लोक होते; म्हणून रामसेतू कुणी बांधला नाही, असे बिंबवले जात होते, असे प्रतिपादन ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज (किशोर व्यास) यांनी केले.
रामनाथी, गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ज्योतिष समन्वयक तथा ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता संजय जोशी यांनी ‘रमल शास्त्री’ ही पदवी प्राप्त केली आहे.
प्रशासनाने कोरोना संसर्गाचे निर्बंध शिथील केल्याने वारकर्यांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
हिंदू आणि गोप्रेमी यांनी एकजुटीचे काढलेल्या धडक मोर्च्याचे यश !
मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर काय होते, हे हिंदू आतातरी लक्षात घेतील का ?
एस्.टी. कर्मचार्यांच्या संपामुळे होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहतूकदारांना एस्.टी. स्थानकातून प्रवासी वाहतुकीची अनुमती दिली होती; मात्र खासगी वाहनावर दगडफेक करणे, चालकाला मारहाण करणे आदी घटना घडल्या.