
नवी देहली – देशात आतापर्यंत दिलेल्या कोरोनाविरोधी लसींच्या डोसची संख्या १०० कोटींच्या पुढे गेली आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारताने इतिहास रचला असून हा भारतीय विज्ञान, उद्योग आणि भारतियांच्या सामूहिक भावना यांचा विजय आहे’, असे म्हटले आहे. अन्य देशांत अजून ५० कोटीही लसीकरण पूर्ण झालेले नाही. अमेरिकात ४१ कोटी लसीकरण झाले आहे. त्या पाठोपाठ ब्राझिलमध्ये २६ कोटी लसीकरण झाले आहे.
21st October 2021 will forever be remembered in the history books! #VaccineCentury pic.twitter.com/FLORS89ums
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2021
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
९ संतांची धार्मिक समिती स्थापन : प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्याकडे अध्यक्षपद
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, अध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !