राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २१.१०.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

सांप्रदायिक साधनेत न अडकता प्रकृतीनुसार साधना करा !

सर्वांना एकच साधनामार्ग उपयोगी नसतो. प्रारब्ध, गेल्या जन्मीची साधना, साधना करण्याची क्षमता यांसारख्या विविध घटकांनुसार प्रत्येकाचा साधनामार्ग ठरलेला असतो.

सौ. माधुरी गाडगीळआजी आणि श्री. माधव गाडगीळआजोबा यांची ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांच्या आई-वडीलाना भेटून त्यांच्याकडून कु. मधुरा भोसले यांना पुढील सूत्रे शिकायला मिळाली.

गंभीर अपघात झाल्याने देहलीतील एका रुग्णालयात भरती झालेले श्री. आकाश गोस्वामी यांनी ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’वरील विषय ऐकून दत्ताचा नामजप चालू करणे

श्री. आकाश गोस्वामी यांनी रुग्णालयात भरती असून ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’वरील विषय ऐकून दत्ताचा नामजप चालू करणे.

ईश्वरप्राप्तीच्या तीव्र तळमळीमुळे बासरीवादनातून संतपद प्राप्त केलेले सुप्रसिद्ध बासरीवादक पुणे येथील पू. पंडित केशव गिंडे (वय ८० वर्षे) !

सुरांमधून देवाची प्राप्ती होण्यासाठी ‘ईश्वरासाठीच करत आहे’, असा भाव ठेवून सूर आळवायला हवेत, तरच आपण परमेश्वरप्राप्ती साध्य करू शकतो. नाहीतर शेवटी ‘नरजन्मा येऊन काय मिळवले ?’, असे वाटेल.

सौ. माधुरी गाडगीळ (वय ७८ वर्षे) आणि श्री. माधव गाडगीळ (वय ८४ वर्षे) यांच्यामध्ये त्यांचे सुपुत्र सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि नात सौ. सायली करंदीकर यांना जाणवलेले चांगले पालट

(सद्गुरु) डॉ. मुकुल माधव गाडगीळ यांना त्यांच्या आई-वडिलांमध्ये जाणवलेले चांगले पालट पुढे दिले आहेत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली फार्मागुडी, फोंडा (गोवा) येथील चि. शिवाली (सात्त्विका) अजय पाटील (वय ४ वर्षे) !

‘फार्मागुडी, फोंडा (गोवा) येथील येथील चि. शिवाली (सात्त्विका) अजय पाटील हिचा आज आश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदा (२१.१०.२०२१) या दिवशी चौथा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

पू. पंडित केशव गिंडे यांच्या बासरीवादनाचे ध्वनीमुद्रण ऐकतांना साधकांना आलेल्या अनुभूती !

मी प्रतिदिन ब्राह्ममुहूर्तावर संगीतोपचार म्हणून पू. पंडित केशव गिंडे यांचे बासरीवादनातील विविध राग ऐकतो. हे बासरीवादन ऐकतांना मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अमरावती येथील चि. अन्वी अमोल वानखडे (वय २ वर्षे) !

‘अमरावती येथील चि. अन्वी अमोल वानखडे (वय २ वर्षे) हिचा आज आश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदा (२१.१०.२०२१) या दिवशी दुसरा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिचे आई-वडील आणि आजी यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.