समर्थ शिष्या आक्कास्वामी यांच्या चरित्राचे प्रकाशन !

समर्थ शिष्या आक्कास्वामी यांच्या चरित्राचा प्रकाशन सोहळा समर्थ शिष्या संत वेणास्वामी यांच्या मठात दसर्‍याच्या दिवशी म्हणजेच ११ ऑक्टोबर या दिवशी पार पडला.

‘मये ग्राम रक्षक दल’ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संयुक्तरित्या मये येथील श्री महामाया मंदिरात सामूहिक शस्त्रपूजन

दसर्‍याच्या निमित्ताने ‘मये ग्राम रक्षक दल’ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मये येथील श्री महामाया मंदिरात सामूहिक शस्त्रपूजनाचा कार्यक्रम झाला.

बांगलादेशातील हिंदूंची दयनीय स्थिती जाणा !

बांगलादेशच्या नौखाली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर इस्कॉनच्या एका मंदिरावर २०० हून अधिक धर्मांधांनी आक्रमण करून इस्कॉनचे दोन साधू निताई दास प्रभु आणि जतन दास प्रभु, तसेच २५ वर्षीय भाविक पार्थ दास यांची हत्या केली.

वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !

हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा आणि त्यांच्यावर आतंकवादाचा शिक्का मारण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. असे होणे हे हिंदूंच्या विरोधातील एक षड्यंत्रच आहे.

आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर का काढले नाही ?

‘गोवा पोर्तुगिजांच्या कह्यातून मुक्त झाला; मात्र लोकांमधील गुलामी मानसिकता अजूनही तशीच आहे. याविषयी पुढील प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे शोधणे अपेक्षित आहे.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १७.१०.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

जानेवारी २०२१ मध्ये ‘स्पिरिच्युयल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’(एस्.एस्.आर्.एफ्.)चे संकेतस्थळ पाहिलेल्या जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

या सुंदर अशा प्रक्षेपणाने आम्हाला आमच्यातील भीती आणि चिंता घालवण्यास साहाय्य केले अन् आमची देवावरील श्रद्धा वाढवली. अनेक जणांचे मुख्यत्वे माझे जीवन पालटणार्‍या अशा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे मी एस्.एस्.आर्.एफ्.ची आभारी आहे.

निश्चयात्मक बुद्धीची आवश्यकता !

१० ऑक्टोबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘शिक्षणप्रणाली कशी असावी, हे बुद्धी ठरवू शकते का ?’, याविषयी केलेले विवेचन प्रसिद्ध करण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

पोलिसांची कर्तव्ये, तसेच पोलीस आणि राजकारणी यांचा संबंध !

पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे.

शब्दांची ‘सामान्यरूपे’ आणि ती सिद्ध होतांना शब्दांत होणार्‍या पालटांविषयीचे नियम !

मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.