बांगलादेशातील हिंदूंची दयनीय स्थिती जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

बांगलादेशच्या नौखाली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर इस्कॉनच्या एका मंदिरावर २०० हून अधिक धर्मांधांनी आक्रमण करून इस्कॉनचे दोन साधू निताई दास प्रभु आणि जतन दास प्रभु, तसेच २५ वर्षीय भाविक पार्थ दास यांची हत्या केली.