आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर का काढले नाही ?

‘गोवा पोर्तुगिजांच्या कह्यातून मुक्त झाला; मात्र लोकांमधील गुलामी मानसिकता अजूनही तशीच आहे. याविषयी पुढील प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे शोधणे अपेक्षित आहे. (यासंदर्भातील ७ आणि ८ ही सूत्रे आपण ३.१०.२०२१ या दिवशीच्या अंकात पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.)

प्रा. सुभाष वेलिंगकर

९. गोवा मुक्ती लढ्याचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत का पोचवला गेला नाही ?

१०. पोर्तुगीजपूर्व गौरवास्पद वारसास्थळे आणि ऐतिहासिक ठिकाणे यांचा उत्कर्ष का केला गेला नाही ?

११. गोव्याच्या पोर्तुगीजपूर्व गौरवशाली इतिहासाचा प्रचार का केला नाही ? (क्रमशः पुढील रविवारी)

– प्रा. सुभाष वेलिंगकर, ‘भारतमाता की जय’ संघटना, गोवा.