शारदीय ऋतूचर्या – शरद ऋतूत निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेदीय उपाय !

शरद ऋतूत काय खावे आणि काय खाऊ नये ?, शरद ऋतूतील इतर आचार, सर्वसाधारण विकारांवर सोपे आयुर्वेदीय उपचार आणि आहारासंबंधी काही महत्त्वाची सूत्रे पुढील लेखात जाणून घेऊया…..

‘ॐ निर्विचार’ नामजपाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले आणि त्रास नसलेले साधक अन् संत यांच्यावर होणारा परिणाम

‘ॐ निर्विचार’ नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी चाचणी करण्यात आली व निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

‘तनिष्क’ या अलंकारांच्या आस्थापनातील अधिकार्‍यांना ‘ऑनलाईन’ प्रात्यक्षिक दाखवतांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

‘वैज्ञानिक उपकरणाद्वारे सात्त्विक अलंकार ओळखता यावेत’, यासाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे ‘अलंकारांच्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या मोजणीच्या नोंदी कशा करायच्या ?’, याचे एक प्रात्यक्षिक ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे दाखवण्यात आले.

प.पू. भक्तराज महाराज यांची अविश्रांत सेवा करणारे त्यांचे शिष्य प.पू. रामानंद महाराज !

प.पू. बाबांच्या मुखातून निघालेला शब्द झेलण्यासाठी प.पू. दादा तन-मनाने दक्ष असत. बाहेरगावी जाणे असो किंवा भजनाला जाणे असो. त्यांनी रात्र पाहिली नाही कि दिवस. सतत सेवाव्रतधारीप्रमाणे अटल.

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी सनातनचे ७५ वे समष्टी संत पू. रमानंद गौडा (वय ४५ वर्षे) यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात राबवण्यात आलेले ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ !

या लेखात पू. रमानंद गौडा यांनी ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ यशस्वी होण्यासाठी प्रत्येक टप्प्यातील सेवांचे चिंतन कसे करायचे ?’, याविषयी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘ॐ निर्विचार’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी साधकांना आलेल्या अनुभूती

६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ‘ॐ निर्विचार’ हा नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आला. त्यानंतर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील १८ साधक अन् संत यांना ७ दिवस प्रतिदिन १० मिनिटे ऐकवण्यात आला. त्या वेळी या प्रयोगात सहभागी झालेल्या काही साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत

कुटुंबियांचीही साधनेत अद्वितीय प्रगती करवून घेणारे एकमेवाद्वितीय प.पू. बाळाजी (दादा) आठवले ! (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील)

‘सनातन प्रभात’मध्ये संतांचा साधनाप्रवास, त्यांची शिकवण यांच्या संदर्भातील लेख नियमित प्रकाशित केले जातात. १९ सप्टेंबर २०२१ या दिवशी चालू झालेल्या या लेखमालिकेतून ‘सनातन प्रभात’चे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील प.पू. बाळाजी (प.पू. दादा) आठवले यांच्या संदर्भात लेख प्रकाशित करत आहोत.