जामखेड (जिल्हा नगर) तालुक्यातील डोळेवाडी येथे पक्का रस्ताच नाही !
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्त्यांची दयनीय अवस्था असणे चिंताजनक ! स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होऊनही भारतातील खेडेगावांमध्ये ही अवस्था आहे.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्त्यांची दयनीय अवस्था असणे चिंताजनक ! स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होऊनही भारतातील खेडेगावांमध्ये ही अवस्था आहे.
‘न्यायाधिशांच्याच घरासमोरील वस्तूंची चोरी होत असेल, तर सर्वसामान्य जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा’, असे नागरिकांना वाटल्यास चूक ते काय ?
४ ऑक्टोबर या दिवशी दुपारी १२.३० वाजता समर्थ मंदिर येथील दैवज्ञ मंगल कार्यालय या ठिकाणी हा मेळावा होणार आहे.
वडाळा येथील पेट्रोलपंप चालक डॉ. अनिल कुलकर्णी यांचे अपहरण करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली, तसेच पुणे येथे नेऊन त्यांच्याकडून ५ लाख ८८ सहस्र रुपयांची रोख रक्कम लुटली.
मिरजेत सांगली महापालिकेकडून ‘आझादीका अमृतमहोत्सव’ कार्यक्रम पार पडला. यावेळी बालगंधर्व नाट्यगृहात स्वच्छता आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणार्या व्यक्ती-संस्था यांचा गौरव करण्यात आला.
समस्येला स्थिरपणे सामोरे जाण्याचे धैर्य आणि संयम निर्माण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मबळ वाढण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.
अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथील मट्टन भागात असलेल्या प्रसिद्ध बरघशिखा भवानी मंदिरावर अज्ञातांनी आक्रमण करून तोडफोड केल्याची घटना २ ऑक्टोबरला दुपारी घडली.
‘समाजातील व्यक्तींना श्राद्धविधींचे महत्त्व कळावे’, यासाठी सनातन संस्थेने ‘श्राद्धविधी’ या नावाचे एक ‘ॲप’ बनवले आणि ते ‘डाऊनलोड’ करायला समाजातील व्यक्तींना आवाहन केले आहे. त्यामुळे त्यांच्या पूर्वजांना गती मिळून समस्त हिंदूंच्या धर्मकार्यातील अडथळे दूर होण्यासाठी साहाय्य होणार आहे.
पूर्वी इस्लामी राजवटीत एखाद्या हिंदूला इस्लाममध्ये धर्मांतर न करता हिंदूच रहायचे असेल, तर त्याला ‘जिझिया’ नावाचा कर भरावा लागत असे.
चीनमधून आयात केलेल्या वस्तू बर्याच काळापासून भारतात सिद्ध केल्या जात आहेत, तरीही भारतियांनी स्वदेशी वस्तू खरेदी न करता चिनी वस्तूंना प्राधान्य दिले. याचे कारण म्हणजे भारतियांमधील राष्ट्रप्रेमाचा अभाव’, असेच म्हणावे लागेल.