
सातारा, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – राज्यात महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी सातारा शहर शिवसैनिक आणि पदाधिकारी यांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ४ ऑक्टोबर या दिवशी दुपारी १२.३० वाजता समर्थ मंदिर येथील दैवज्ञ मंगल कार्यालय या ठिकाणी हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, शिवसेनेचे उपनेते आणि सातारा-सांगली जिल्हा संपर्कप्रमुख नितिन बानुगडे पाटील उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !